खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला Marvels Avengers चा पुढच्या भागाचा ट्रेलर नुकताच launch झाला असून चित्रपट प्रक्षेपणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुपरहिरो चा भरणा असलेला Avengers: Infinity War हा चित्रपट ४ मे २०१८ ला प्रक्षेपित होणार आहे.