सामान्य लोकांना सेलिब्रिटी लोक फक्त पडद्यावरच दिसतात, त्यांना भेटायचे स्वप्न हे आयुष्यभर अपूर्णच राहते. पण या व्यक्तींने फोटोशॉप वर अशी काही किमया केली आहे ज्याला बघून सगळेच चकित होतायत.
रॉबर्ट वॅन इम्प AKA Average Rob असे त्या व्यक्तीचे नाव असून तो बेल्जियम चा रहिवासी आहे. तो फोटोशॉप एक्स्पर्ट असून त्याने सेलिब्रिटी च्या फोटो मध्ये स्वतःला टाकून सर्वांना हसवून सोडले आहे.
त्याचे काही गमतीदार नमुने…
#1
#२
#3
#4
#5
#6
#7
#8
#9
#10
#11
#12
#13
#14
#15
#16
कशी वाटली creativity, एकदा नक्की भेट द्या.