भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे कट्टरतावादी युवक….! शहिदांचा दर्जा नाही

0
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे कट्टरतावादी युवक….!  शहिदांचा दर्जा नाही

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे कट्टरतावादी युवक….! शहिदांचा दर्जा नाही

सर्व देशवासीयांना प्रेरणा देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अद्याप शहिदांचा दर्जा सुद्धा देण्यात आला नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशासाठी दिलेल्या बलिदासाठी त्यांना शहिदांचा दर्जा देण्यात आलाय का?, असा प्रश्न माहिती अधिकारातून विचारला होता. मात्र त्यातून निराशादायक बाब उघड झाली असून आतापर्यंतची सरकार काय करत होते असा प्रश्न सर्व स्तरातून उठत आहे.
जम्मू च्या RTI कार्यकर्ता रोहित चौधरी ने केलेल्या RTI नुसार उत्तरात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना हुतात्मा(शहिद) न म्हणता ‘युवा कट्टरतावादी’ म्हणले आहे. या माहितीतून सर्वांना धक्का बसला असून सरकार पुढे काय पाऊल उचलतेय हे बघावे लागेल.
देशासाठी बलिदान देणाऱ्या या युवकांना अशी दिलेली वागणूक आपणाला पटते का?
आम्हाला नक्की कळवा….

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Twitterati cracks jokes on #FacebookDown as Facebook went down in India

सोशल मिडीया आणि आपली मानसिकता…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.