बॉलीवूडचा हा खान साकारणार होता राजा रावल रतन सिंग यांची भूमिका

0
बॉलीवूडचा हा खान साकारणार होता राजा रावल रतन सिंग यांची भूमिका

शाहिद कपूर ने पद्मावत मध्ये साकारलेली राजा रावल रतन सिंग ची भूमिका आधी दुसऱ्या बॉलीवूड हिरोला ऑफर करण्यात आली होती परंतु त्याचे मानधन ऐकून संजय लीला भन्साळी ने त्या पात्रासाठी शाहिद कपूर ला घेणे योग्य समजले.

कोण होता तो हिरो….?
तो दुसरा कोणी नसून राजा रावल रतन सिंग ची भूमिका आधी बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानला ऑफर करण्यात आली होती. मात्र शाहरुख ने राजा रावल रतन सिंग ची भूमिका करण्यासाठी तब्बल 90 कोटींची मागणी केली. शाहरुखच्या मानधनाचा आकडा ऐकून संजय लीला भन्साळींना त्याला चित्रपटात घेण्याचा विचार सोडून द्यावा लागला.

राजा रावल रतन सिंग

त्यात त्यांनी दुस-या अभिनेत्याचा शोध सूरु केला. यामुळे हे पात्र शाहिद कपूर च्या पदरी पडले.
शाहिद ने पद्मावत मध्ये काम करण्यासाठी 9 ते 10 कोटी मानधन देण्यात आले आहे. अशा प्रकारे शाहरूखने हा सिनेमा नाकारला आणि अखेर शाहिदनेच राजा रावल रतन सिंग ही भूमिका साकारली. ‘पद्मावत’ हा सिनेमा शाहिद कपूरला त्याच्या करिअरसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

पद्मावत चित्रपात नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जर शाहरुख ने ही भूमिका केली असती तर ककाय झाले असत
असते?

आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
More :

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष

अनाथांची माई सिंधुताई सपकाळ …

‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचे पाकिस्तानला जशास तसे उत्तर

नराधमांना सहा महिन्यात फासावर लटकावले पाहिजे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.