संजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…

0
संजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…

अभिनेता संजय दत्त जेल मधील शिक्षा संपवून आल्यानंतर त्याचा पहिला चित्रपट आता रिलीज होणार आहे. भूमी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. २२ सप्टेंबर २०१७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संजूबाबा च्या चाहत्यांना खूप विलंब करावा लागला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर …

संजय दत्त आणि चित्रपटात त्याची मुलगी अदिती राव हैदरी या बाप लेकीच्या जीवनावर आधारित याचे कथानक आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये खलनायक च्या भूमिकेत मराठमोळा शरद केळकर दिसणार आहे. लयभारी मधील त्याची संग्राम चि भूमिका आख्या महाराष्ट्राने उचलून धरली होती.
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना अभिनेता रणबीर कपूर, राजकुमार हिरानी ही उपस्थित होते.


ट्रेलर लौंच च्या वेळी संजूबाबा ची एन्ट्री पाहण्यालायक होती.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.