भोसरी मधून पळून गेलेल्या कोरोना रुग्णाला पोलिसांनी पकडले, व्हिडिओ पहा

0
भोसरी मधून पळून गेलेल्या कोरोना रुग्णाला पोलिसांनी पकडले, व्हिडिओ पहा

भोसरी येथे उपचार घेत असलेला कोरोना रुग्णाने हॉस्पिटलमधून पलायन केले होते. रविवारी तो हॉस्पिटल मधून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली होती.

पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचारी रुग्णाचा शोधाशोध करू लागले. हा रुग्ण घरी गेल्याचे समजल्यावर या रुग्णाला परत आणण्यासाठी हॉस्पिटलचे कर्मचारी आणि पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १६ जणांना कोरोना व्हायरस ची बाधा झालेली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत.

पोलिसांनी रुग्णाला पकडतानाचा थरार फोन मध्ये कैद केला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.