Bigg Boss चे आत्तापर्यंतचे विजेते: शिल्पा शिंदे, श्वेता तिवारी, जुही परमार ते विंदू दारा सिंग

0
Bigg Boss चे आत्तापर्यंतचे विजेते: शिल्पा शिंदे, श्वेता तिवारी, जुही परमार ते विंदू दारा सिंग

कायम वादात असलेला Bigg Boss या रिअॅलिटी शोचा नुकताच करावा सिझन संपला असून शिल्पा शिंदे ने विजेतेपद पटकावले आहे.
त्याचनिमित्ताने बिग बॉसच्या आजवरच्या सर्व विजेते स्पर्धक यांच्यावर एक नजर टाकूयात

Bigg Boss पहिला सिजन: राहुल रॉय
राहुल रॉय

Bigg Boss दुसरा सिजन: आशुतोष कौशिक
आशुतोष कौशिक

Bigg Boss तिसरा सिजन: विंदू दारा सिंग
विंदू दारा सिंग

Bigg Boss चौथा सिझन: श्वेता तिवारी
श्वेता तिवारी

Bigg Boss पाचवा सीझन: जुही परमार
जुही परमार

Bigg Boss सहावा सीझन; उर्वशी ढोलकिया
उर्वशी ढोलकिया

Bigg Boss सातवा सीझन: गौहर खान
गौहर खान

Bigg Boss आठवा सीझन: गौतम गुलाठी
गौतम गुलाठी

Bigg Boss नववा सीझन: प्रिन्स नरुला
प्रिन्स नरुला

Bigg Boss दहावा सीझन: मनविर गुर्जर
मनविर गुर्जर

Bigg Boss अकरावा सीझन: शिल्पा शिंदे
शिल्पा शिंदे

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा

For More:

स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण.

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास

भारतीय अजित जैन यांची वॉरेन बफेट यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता

पानिपतवीर दत्ताजी शिंदे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.