Birthday Wishes in Marathi, Bday Wishes For Bestie in Marathi

2
Birthday Wishes in Marathi, Bday Wishes For Bestie in Marathi
Share

Birthday Wishes In Marathi या लेखात आम्ही आपल्यासाठी मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून खास करण्यासाठीचे संदेश एकत्र केले आहेत. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो आणि तोच महत्वाचा दिवस खास बनवण्यासाठी आम्ही आपल्यासाठी Best Birthday Wishes in Marathi घेऊन आलो आहोत.

Best birthday Status in Marathi या लेखात birthday wishes for Friend, Brother, Sister, father, mother, husband and wife, girlfriend या सर्वांचा विचार केला असून आपण सर्वोत्कृष्ट Birthday Messages in Marathi साठी खालील लेख अवश्य वाचा

Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes in Marathi

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना
बहर येऊ दे, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात
आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

तुमच्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुम्हाला सदैवआनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोलआठवणी तुमच्या हृदयातसतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच
भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका
दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 🌸
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 🙏

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.❤️️
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।🎁 

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच
ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा!

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 

Birthday Wishes For Friend in Marathi

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🍫

#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘HAPPY BIRTHDAY BHAVA

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹 

खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.😘

#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏 

🎂🎊जिवाभावाच्या मित्रालाउदंड आयुष्याच्या अनंतशुभेच्छा.🎂🎊🎂 happy birthday 🎂

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.😍

आमचा लाडका मित्र… दोस्तीच्या दुनियेतील King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…😍🎂 

Birthday Wishes For Bestie in Marathi

🎂🎊 “नवा गंध ,नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Bday Wishes for bestie in Marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎂🎂🎂

Birthday Wishes for Brother in Marathi

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही. दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. 😘

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.❤️️

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करतानामन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…🎂

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎈

जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐

करोडोके बस्ती में एक दिलदार हस्ती।🎂Happy birthday Bro💐

जल्लोष आहे गावाचा कारण बर्थडे आहे माझ्या भावाचा. 🎊🍰

Birthday Wishes For Sister Marathi

ताईआपणास उदंड आयुष्य लाभो…!व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठी🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे 💐हॅपी बर्थडे दी.🎂

बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💖🍰

ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. 💖🎂

माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘🍫

आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला तोड नाही, मायेची सावली आहेस तू,घराची शान आहेस तू तुझे खळखळत हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे, तू अशीच हसत सुखात राहावी, हीच माझी इच्छा आहे…लाडक्या बहिणीला🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”🎂

जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎈

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍫🎁

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍫🎁

Birthday wishes for husband in Marathi

कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 💘हॅप्पी बर्थडे माय लव्ह.❣️🎁

  • तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा मी तुझ्या सोबत असते तेव्हा सर्व काही बेस्टच असते. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.💘🤵❣️

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐🎂🎂🎂

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🍨💖💘

तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 💝😘🎊

Birthday Wishes for Wife in Marathi

माझ्या हृदयाच्या राणीला 👸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🎂🍫

🎂प्राणाहून प्रिय बायको, तुला वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!🎂

अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस. 💘तू माझी लाईफ आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🎁 🎈

🎂कधी रुसलीस कधी हसलीस,राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस… बायको तुलावाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !🎂

माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🎂🍫

तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. 💖 🌹तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 🎈 🎂

माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही. 💘आय लव्ह यू हनी. 💖मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डिअर. 🎂 💕🍨

Birthday Wishes For Father Marathi

प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत. पप्पा हॅप्पी बर्थडे. 🍰

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात. 🎁

विमानात बसून उंचावर फिरण्याचा आनंद एवढा नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता. लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे. 👌

जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात. 😘

आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो, त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस संपत नाही ती बहीण असते, जीचे प्रेम आणि काळजी कधीच संपत नाही ती आई असते आणि व्यक्त न होता सर्वाधिक प्रेम करणारे वडील असतात. अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 👌🎁 

आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💘

माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात, माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत. पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. 🙏

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. 🙏🎂

Birthday Wishes For Mother Marathi

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. 😍

आई माझी मायेचा झरा, दिला तिने जीवनाला आधार, ठेच लागता माझ्यापायी, वेदना होती तिच्या हृदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई” आई आपणास उदंड आयुष्याच्याअनंत शुभेच्छा 👌💐💐🎂🎂

आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई. हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर. 🎂

माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा. 🙏

आईतू माझ्या मंदिरातील देव आहे, कितीहि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुझे कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला वळण दिले हाताचा पाळणा करून मला वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले. किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा, हेच आता देवाकडे मागणे आहे.. आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास मदत केली त्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁

happy birthday wishes marathi  मध्ये मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश संग्रह केला असून आपण आपल्या मित्रांना ( Birthday Wishes for Friend in Marathi, BDay Wishes for Bestie in Marathi ), भावाला ( Birthday Wishes for Brother in Marathi ), बहिणीला ( Birthday Wishes for Sister in Marathi ), आपल्या आई वडिलांना ( Birthday Wishes for Father in Marathi ) ( Birthday Wishes for Mother in Marathi ), नवऱ्याला ( Birthday Wishes for Husband in Marathi ), बायकोला ( Birthday Wishes for Wife in Marathi ) वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. 

Birthday wishes in Marathi हा संग्रह आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आपला आवडता संदेश कॉमेंट मध्ये नक्की सांगा. 

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.