बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल यांने आपला नवा चित्रपट ‘रेस’ साठी बॉडी बनवत आहे. त्याचा फोटो नुकताच त्याने सोशल मीडियावर टाकला असून त्याचा ठसा सोशल मीडियावर उमटला आहे.
When the hard work starts to show!! Thanks @BeingSalmanKhan for the motivation .. #Race3 @RameshTaurani @tipsofficial @SKFilmsOfficial pic.twitter.com/hBpYrSgluQ
— Bobby Deol (@thedeol) November 27, 2017
बॉबी देओल ने सलमान खान ने प्रोत्साहित केल्याबद्दल त्याचे आभारही मानले.