नुकताच पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी आणि जपान चे पंतप्रधान शिंझो अबे यांनी मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन ची पहिली वीट रचली.
रेल्वे मंत्रालयानुसार २०२३ पर्यंत ही बुलेट ट्रेन चालु होईल अशी शक्यता आहे.
या बुलेट ट्रेन ची काही ठराविक वैशिष्ट्ये आम्ही आपणासाठी घेऊन आलोय
1. भुयारी मार्ग
2. कमी प्रवास वेळ
3. आवाज रहित
4. आसन मर्यादा
5. महाग भाडे
अश्या ठराविक सुविधांसाहित ही बुलेट ट्रेन धावणार असून १.०८ लाख करोड खर्च अपेक्षित असून त्यातील ८८ हजार कोटी रुपये जपान ०.१% दराने भारताला कर्ज देणार आहे.
तर आपणास ही ड्रीम ट्रेन कशी वाटली आम्हाला नक्की कळवा…☺️☺️