राजकारणी लोक म्हणजे आज एक बोलतात आणि उद्या दुसरं करतात. कधीकाळी बोललेले कधी अंगावर उलटेल हे सांगता येत नाही. असाच एक व्हिडिओ ज्यात नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनबद्दल बोलत असतानाचा जितेंद्र आव्हाड यांनी बाहेर काढलाय. त्यात मोदी ‘बुलेट ट्रेनची घोषणा म्हणजे दिखावा करणे’ असे स्पष्टीकरण देताना दिसत आहेत.
या व्हिडिओ ने नरेंद्र मोदींच्या बुलेट ट्रेन चा दिखावा दिसून येत असून बुलेट ट्रेनचा विरोध अजून वाढायला मदत झाली आहे.