फूड पांडा इंडियाला कैब एग्रीगेटर ओलाने घेतले विकत..

0
फूड पांडा इंडियाला कैब एग्रीगेटर ओलाने घेतले विकत..

ओला ने प्रणय जीवराज यांना फूडपांडा इंडियाचे सीईओ बनवले .

फूड पांडा ही जर्मनीची डिलिवरी हीरो ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीचे भारतामध्ये १२ हजार पेक्षाही जास्त रेस्टॉरंट आहेत.

जाणून घ्या ‘ओला’ ने ‘फूडपांडा इंडिया’ ला किती करोड़ डॉलर मध्ये घेतले विकत..

२०० मिलियन डॉलरमध्ये  कैब एग्रीगेटर ओला ने फूड पांडा इंडियाला विकत घेतले आहे. ओला ने २०१४ मध्ये ओला कैफे सोबत फूड डिलिवरी बिजनेस सुरु करून या व्यवसायात पाय ठेवला होता. पण नंतर कंपनीने हा व्यवसाय बंद केला. OLA ची प्रतिस्पर्धी असणारी UBER ने UberEATS ची सुरुवात केली असून या व्यवसायात  स्विगी आणि जोमैटो अगोदर पासून कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.