कोरोना वॅक्सीन चा मानवी चाचणीसाठी मार्ग मोकळा, 15 ऑगस्ट पर्यंत बाजारात!

0
कोरोना वॅक्सीन चा मानवी चाचणीसाठी मार्ग मोकळा, 15 ऑगस्ट पर्यंत बाजारात!
Spread the love

भारतात कोरोना वॅक्सीन येण्याचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे बिघडलेली घडी पुन्हा ताळ्यावर येणार आहे.

कोरोना वॅक्सीन

येत्या 15 ऑगस्ट पर्यंत कोरोना वॅक्सीन बाजारात येणार आहे. कोरोना वॅक्सीन ला मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ही दुसरी लास असून आधीही एका लसीला शासनाकडून मानवी परिक्षणाची परवानगी मिळालेली आहे.

कोरोना उपचार करणारी औषधे अनेकांनी घोषित केली असली तरीही अजूनही कोणीही ठोस औषध देऊ शकले नाही. ICMR निर्मित कोरोना लस कोरोनापासून लोकांना वाचवू शकते. मानवी परीक्षण झाल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR यांच्याकसून ही लस भारतात लाँच केली जाण्याची दाट शक्यता आहे. येत्या 7 जुलै ला मानवी परीक्षण होणार असून त्यानंतर यावर निर्णय होईल.

COVAXIN नावाची ही लस किती कार्यक्षम आहे हे 7 जुलै च्या परिक्षानंतर समजेल. यानंतर 15 ऑगस्ट पर्यंत लास बाजारात येण्यास तयार असेल असे ICMR कडून सांगण्यात येत आहे. ICMR ने भारत बायोटेकला 15 ऑगस्टपर्यंत भारतीय बनावटीची लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी लसीचा चाचणी आणि परवानगीसाठी युद्ध पातळीवर काम करण्यास सांगितले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजटि्वटर आणि इंस्टाग्रामटेलिग्राम वर भेट द्या.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.