CSK Vs KKR Memes: मॅच हरल्यावर धोनी, केदार जाधव यांच्यावर मिम्स चा पाऊस

0
CSK Vs KKR Memes: मॅच हरल्यावर धोनी, केदार जाधव यांच्यावर मिम्स चा पाऊस
Share

CSK Vs KKR Memes: अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स ने चेन्नई सुपर किंग ला दहा धावांनी पराभूत केले. यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे चाहते जाधव व धोनीवर विशेष नाराज झाले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स ने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज 168 धावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग चा धमाका सुरू झाला.

Trending CSK Vs KKR Memes

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.