दिवाळीच्या मुहूर्तावर डेरी मिल्कचे बनवणारी कंपनी मोन्डेलेज इंडिया ऑनलाईन माध्यमात उतरली आहे. थेट गिफ्ट देण्यासाठी एक नवे पोर्टल त्यांनी लॉन्च केले आहे. त्याचबरोबर अमेझॉन या ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून ही कॅडबरी उपलब्ध करण्यात आली आहे.
थेट डेरी मिल्क सिल्क घेण्यासाठी ->
दिवाळी च्या शुभमुहूर्तावर कंपनी ऑनलाईन माध्यमात प्रवेश करून ग्राहकांना त्यांच्या नातेवाईक व मित्रांना गिफ्ट करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
मोन्डेलेज इंडिया चे इकॉमर्स लीड अभिषेक अहलुवालिया म्हणाले : ” आम्ही ही संधी ओळखली व कॉर्पोरेट गिफ्ट च्या माध्यमात येण्यासाठी ऑनलाईन चा पर्याय उपलब्ध करत आहे.”
कंपनी २९९ वरील कोणत्याही बल्क उत्पादनावर फ्री शिपिंग सुधा देत आहे.
ओलाम्पिया इंडस्ट्रीज कंपनी सोबत जोडून व इतर थर्ड पार्टी डिलिवरी देणाऱ्या कंपनी सोबत जोडून हे काम चालणार आहे.