Dipraj Jadhav Edits: एका मराठी तरुणाच्या हास्यकल्लोळ माजवणार्‍या Mashup चित्रफिती

0
Dipraj Jadhav Edits: एका मराठी तरुणाच्या हास्यकल्लोळ माजवणार्‍या Mashup चित्रफिती

दीपराज जाधव म्हणजेच Dipraj Jadhav Edits यूट्यूब नावाने प्रसिद्ध असलेले के नाव. Dipraj Jadhav ने  All India Backchod मध्ये Video Editor म्हणून काम केलेले आहे. त्याच्या कलेतून त्याने hollywood चित्रपट आणि गाणी मिश्रित करून नेटक्षेत्रात धुमाकूळ गाजवत आहे. त्याचे एडिटिंग आपले मनोरंजन करायला कमी पडत नाही.
त्याच्या काही निवडक चित्रफिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, आवडल्यास नक्की शेयर आणि Subcribe करा.

Dipraj Jadhav Edits Videos

Ariana Grande च्या प्रसिद्ध गाण्याचे संगीत सायकल सायकल या गाण्याशी बदलून तयार झालेले गाणे आपल्याला आवडणार हे नक्की. आतापर्यंत हे गाणे १७ लाख लोकांनी पाहिलेले आहे. अभिनेता गोविंदा चा गरमी गाण्यावरील केलेले नृत्य सर्वाधिक पाहिले गेल्याच्या यादीत प्रथम आहे. २७ लाख लोकांनी हा विडियो पाहिला आहे. आपल्याला आवडल्याशिवाय राहणार नाही. Dipraj Jadhav च्या विडियो ची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बाहुबली चे ३०० शी, लय भारी चे Kung Fu Panda शी केलेले संगीताचे मिश्रण अनेकांना आवडत आहे.

Cycle Cycle Mari Sonami | Mashup

Govinda Garmi Song | Dipraj Jadhav Edits

सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय  | Animated Version || Marathi Mashup

Kaala Chashma Mashup| Chipmunks Version  Funny mashup videos

झिंगाट Song | Zingaat Animated Mashup

लय भारी  Kung Fu Panda | Mashup | Ritesh Deshmukh 

बाहुबली  2 – Meet – 300 Spartans | Trailer Mashup | Prabhas | Rana Daggubati

शांताबाई मराठी | Marathi Mashup Videos

Gangs Of Vice City | Bollywood Style Mashup

आपणाला Dipraj Jadhav Edits याच्या चित्रफिती कशा वाटल्या? आपली आवडती चित्रफीत कोणती हे आम्हाला कळवायला विसरू नका. चॅनेल ल Subscribe करायला विसरू नका

©PuneriSpeaks

अशाच अनेक नवनवीन मनोरंजक व्हिडिओ साठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि  टि्वटर आणि इंस्टाग्राम आम्हाला नक्की फाॅलो करा.

अजुन नवनवीन:

Marathi Jokes | Funny Marathi Jokes For Whatsapp Facebook Twitter | Marathi Vinod

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai

SHORT AND FUNNY JOKES : Jokes | Top 50

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.