पुणे जिल्हय़ातील #राजगुरूनगर तालुक्यात असणारे दुर्गम भागातील कूड़े बुद्रुक हे गांव सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे. हया गावचे सुपुत्र कुमार “दिवेश पंढरीनाथ मेदगे” हे सध्या “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील बाल कलाकार संभाजीराजेंच्या भूमिकेत आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत.
#१
#२
#३
#४
#५
#६
ज्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान करणारे धर्मवीर संभाजीराजे या भुमीकेसाठी दिवेशची निवड हीच गोष्ट फार अभिमानाची आहे
दिवेश तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ?