सर्वसाधारण लोकांप्रमाणे राहुल द्रविड सुद्धा रांगेत उभा राहिला.

0
सर्वसाधारण लोकांप्रमाणे राहुल द्रविड सुद्धा रांगेत उभा राहिला.

लहानपणीपासून राहुल द्रविड चे आपण सर्वजण खूप मोठे फॅन आहोत. कारण आपण त्याला एक अपवादात्मक खेळाडू समजलो आणि इतर कोणत्याही खेळाडुपेक्षा जास्त संघासाठी खेळतो, ज्यामुळे त्याला “द वॉल” ही पदवी मिळवून दिली.

राहुल द्रविड च्या साधेपणाच्या चर्चा आपण ऐकतोच, अशीच एक घटना नुकतीच घडलेली असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
VVIP culture ला लाथाडणार्या राहुल द्रविडणे सर्व VIP लोकांना त्याच्या वागण्याने चपराक दिलेली आहे.
द्रविड नुकताच एका कार्यक्रमात सर्वसाधारण लोकांप्रमाणे आपल्या परिवारासोबत रांगेत उभे राहून आत गेला. एकाने या साधेपणाचा फोटो ट्विटर वर टाकला असता त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा द्रविड चा साधेपणा दिसून आला.

राहुल द्रविड च्या साधेपणाबद्दल आपल्याला काय वाटते…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.