तब्बल ४ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यारांना तपासयंत्रनेला पकडण्यात अपयश आले आहे. या सर्वांचा आवाज उठवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुक वरील सर्व मंडळी एकत्र आलीय ती #JawaabDo आणि #WhoKilledDabholkar या टॅग खाली.
It was raining cats & dogs n still at 7am all d activists & people who support #JawabDo cause had gathered 4 a silent protest march in Pune! pic.twitter.com/7QHCy3Dt9E
— sonalikulkarni (@sonalikulkarni) August 20, 2017
#JawabDo खुनाचा तपास एक टप्प्यावर येऊन का थांबलाय?
डॉ. दाभोळकर स्मृतिदिन ! pic.twitter.com/oylSbAggrr— अस्सल पुणेरी ™ (@PuneriSpeaks) August 20, 2017
माणुस मारता येतो पण विचार मरत नाही.
तपासयंत्रणेच्या अपयशाला कारणीभुत कोण?#JawabDo pic.twitter.com/trbFpXgAmN— अस्सल पुणेरी ™ (@PuneriSpeaks) August 20, 2017
काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ताकाळात हत्या. भाजप-शिवसेना सत्ताकाळात #मारेकरीमोकाटच त्यामुळे आता तरी राजकारण न करता #JawabDo #whokilledDabholkar pic.twitter.com/EGW61jZnXs
— Tulsidas Bhoite (@TulsidasBhoite) August 19, 2017
“पुरोगामी” चा तुरा लावून फिरणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडावी आणि त्यातील गुन्हेगार मोकाट फिरावेत यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही? #JawabDo pic.twitter.com/OsAJ4RQIAb
— ?सातारकर? (@SataraSpeaks) August 20, 2017
#JawabDo
दाभोलकर मरत नसतात!.अरे, अंधाराच्या बुरुजांनो.
प्रकाश कैद करता येत नसतो रे!लोक निघालेत पर्वताच्या दिशेने ताऱ्याकडे.. pic.twitter.com/uBHk9S6cjq
— Prabodh Shah (@PrabodhShah6) August 20, 2017
पुण्यात घटना घडूनही CCTV फुटेज मिळू नयेत, अत्यंत पूर्वनियोजित सर्व होते? #whokilledDabholkar #JawabDo https://t.co/HLC3qcm0P5
— मराठी विश्वपैलू (@MarathiBrain) August 20, 2017
मारेकर्यांचा शोध लागणार केव्हा ? #JawabDo #WhoKilledDabholkar pic.twitter.com/8yVCRs7baX
— Nilesh More (@NileshM21373890) August 6, 2017
@MarathiRT @MarathiBrain #JawabDo pic.twitter.com/alRBbESc9e
— Nilima Raut (@NilimaRaut3) August 20, 2017
#WhoKilledDabholkar … Any answer or silencing the voice of dissent is the reply pic.twitter.com/lauk7K0mvP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 20, 2017
खुनाचा तपास ठप्प,
सरकार गप्प…#whokilledDabholkar
मारणार्या हातां बरोबर
त्यामागची डोकी तितकेच जबाबदार..ती सुद्धा ठेचा#JawabDo pic.twitter.com/ESGvCrOdO8— किसन फणसे पाटील (@Phanase_Patil) August 20, 2017
आपली तपासयंत्रणा ४ वर्षानंतरही मारेकऱ्यांना पकडू शकत नसेल तर सामान्य नागरिकांना न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची.
आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. @PuneriSpeaks