ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे आता सोप्पे झाले आहे. कोरोना आला आणि अनेक कामांचा खेळखंडोबा झाला. त्यात अनेकांचा वाहन परवाना म्हणजेच Driving License ची वैधता संपलेली आहे. तुम्हाला वाहन परवाना (Driving License) वैधता वाढवणे अगदी सोप्पे झाले आहे. वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओ ऑफिस मध्ये जावे लागणार नसून आता ऑनलाइन सुविधेद्वारे आपण आपल्या वाहन परवाना ची वैधता वाढवू शकता.
Driving License Renew Procedure in Marathi
कोरोना संक्रमण वाढण्याची भीती लक्षात घेता सरकारने आता वैधता वाढवणे ऑनलाइन केले आहे. सर्वात आधी फॉर्म डाऊनलोड करा आणि मग भरून स्कॅन करून अपलोड करा. जर तुमचं वय ४० वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरांनी भरलेला फॉर्म 1A सुद्धा अपलोड करणे अनिवार्य आहे. अजून यामध्ये जुने ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड फोटो अशी कागदपत्रे अपलोड करावा करावी लागणार आहेत.
ड्रायविंग लायसन्स वैधता वाढविण्यासाठी आवश्यक असणारे Driving license Renewal documents :
- Application Form 9
- Form 1A
- Driving License Copy
- Passport Size Photo Scan
- Aadhar Card Copy
वाहन परवाना वैधता वाढवण्याची संपूर्ण प्रक्रिया
- वाहन परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या: परिवहन संकेतस्थळ
- संकेतस्थळावर गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
- अर्जामध्ये दिलेली माहिती भरून वरील सांगितलेली कागदपत्रे जोडा.
- भरलेला अर्ज आणि कागदपत्रे जमा करून ऑनलाईन प्रोसेस पूर्ण करा.
- फॉर्म भरून झाल्यावर काही दिवसांत दिवसांत ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन परवाना नवीन वैधतेसह आवण दिलेल्या पत्त्यावर येईल.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- Petrol to Electric: पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक करण्याआधी हे वाचा, खर्च जाणून घ्याShare Petrol to Electric रूपांतर मुळे भारतात सध्या इलेक्ट्रिक बाईक ची चांगलीच क्रेझ सुरू असून पेट्रोल दरवाढीनंतर लोकं आता पेट्रोल … Read More “ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?”
- भारतातील सर्वोत्कृष्ट 5 इलेक्ट्रिक बाईक | मराठीShareसध्या इलेक्ट्रिक बाईक ची चांगलीच धामधूम आहे. आम्ही आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट 5 इलेक्ट्रिक बाईक ची माहिती घेऊन आलो आहोत. आपण आपल्या … Read More “ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?”
- पुणे कोरोना निर्बंध: कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय, हे राहणार बंदShareपुणे कोरोना निर्बंध: गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारी … Read More “ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?”
- तीरा कामत वरील उपचाराचा मार्ग मोकळा, केंद्राकडून 6 कोटींचा कर माफShareतीरा कामत या ५ महिन्याच्या बाळावरील उपचाराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या 5 महिन्यांच्या तीराच्या … Read More “ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?”
- ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?Shareड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे आता सोप्पे झाले आहे. कोरोना आला आणि अनेक कामांचा खेळखंडोबा झाला. त्यात अनेकांचा वाहन परवाना म्हणजेच … Read More “ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?”