पुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी

0
पुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी

पुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृहनिर्माण, नागरी विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या Ease of Living Index मध्ये पुणे शहराने देशात बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे.
नवी मुंबई ने दुसरा क्रमांक पटकावला असून पाठोपाठ बृहन्मुंबई तिसऱ्या क्रमाकांवर आहे. महाराष्ट्रातील तीन शहरांनी पहिले क्रमांक पटकावले आहेत.

भारताची राजधानी म्हणजेच नवी दिल्ली या लिस्ट मध्ये 65व्या क्रमांकावर आहे.

१११ शहरात घेण्यात आलेल्या या सर्व्हे मधील पहिल्या दहा शहरांची यादी खालीलप्रमाणे

Ease of Living Index List

1. पुणे
2. नवी मुंबई
3. बृहन्मुंबई
4. तिरुपती
5. चंदीगढ
6. ठाणे
7. रायपूर
8. इंदूर
9. विजयवाडा
10. भोपाळ

गृहनिर्माण, नागरी विकास खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबतची माहिती आपल्या ट्विटर वर दिली.

तुम्हाला या यादीबद्दल काय वाटते?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

टाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा !

History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..!

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.