Facebook Comments in Marathi, Funny Shayari Comments

10
Facebook Comments in Marathi, Funny Shayari Comments
Share

Now Facebook Comments in Marathi are trending on all over Facebook. Shayari comments are all over the facebook. In this lockdown situation, everyone writing funny Marathi comments on facebook on friends photo. So you would like some Funny Comments we have gathered below. Funny comments on Facebook, Some Shayari comments on facebook in Marathi.

Facebook Comments in Marathi

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला?????

लग्न झालय भाऊचं जास्त करू नका चर्चा.. वहिनी ने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालतील खुर्च्या

भाऊ आमचा खुंखार वाघ, वाघाने धरला ससा। भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..

पावशेर रवा ..अर्धा किलो खवा
पोरी म्हणतात हाच नवरा हवा ??

महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू

Facebook Funny Comments

फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही..??

गावरान अंडी तळली तुपात…?
कायतरी जादू आहे भाऊच्या रुपात..?

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।????

ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना ?”

Marathi Jokes | Funny Marathi Jokes For Whatsapp Facebook Twitter 

Funny Comments on Friend Photo

भाउ चा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा? !!!!बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा??

भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले।
रानू मंडल नि त्यांना मुके दिले

होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास?????

अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज
भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .??

लपाछपी खेळताना देतात धप्पा..
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या
सोनू चे पप्पा.. ?

कुटे शाहरूख कुटे तो सल्लू आपला भाऊ दिसला की पोरी बोलतात आला ग माझा पिल्लू 100%

Latest Shayari Comments

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी?

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!??

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..????

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…???

बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक

भाऊच्या घरात मारबल ची फरची
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack

Facebook Marathi Shayari Comments

किलर माझा लुक आणि डॅशिंग माझी दाढी….वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…..एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…???

चावला होता मच्छर आली याला खाज ,
खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज ?

Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात इस बंदेने करदिया हमोको दिवाना..??

चीन मधे आला वायरस हंता..भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता???

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..
पोरी म्हणतात भाईला माझ्या ह्रदयात बैस..!!????

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..
काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक लई जहर..!???

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
????????

कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..????

गावात उभा आहे माझा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय  quarantine मध्ये कशी राहू

शायरी कॉमेंट

डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….?

नाचता नाचता पोरी घेतात गिरकी,भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.

COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम
भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..कर ना कर ना माझ्यावर प्रेम???

बनवले लाडू त्यात टाकला रवा
मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा?

दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय

2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..??❤️❤️❤️

Facebook Trending Shayari in Marathi

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका …

पांढरी पट्टीचा प्राणी त्याला म्हणतात झेब्रा
भावाला बगुन नागीन म्हनाली, हाच माझा किंग कोब्रा

हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता?????

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी…???

बाटलीत बाटली, काचेची बाटली….
भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….??

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ??

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.

Marathi Comments

भाऊ ची पाहिली जशी अदा…
त्यावर राणू मंडल फिदा❤️??
?????

२० ची विमल १० चा मावा ?
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! ????

कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस??

भाऊ ची पाहिली जशी अदा..
त्यावर राणू मंडल फिदा

भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤?

बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.???

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
????????

पिठाच्या डब्ब्यावर तेलाची शिशी
सांग सांग आता तू एवढी सुंदर कशी?

चीन नंतर कोरोना इटली कडे वळला..
पोरींना अजून भाऊचा गेम च नाही कळला..??

दहा चा आधी येतात नऊ ….. भाऊला हाथ लाऊन पोरी म्हणतात आय्या ?किती मऊ मऊ…..?

Chapari Marathi Comments

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..

४ बाटल्या आणल्या , २ बाटल्या पडल्या,
भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या …

घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू……
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू??

वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।??

माझ्या अंगावर येतय काटा..?
जेव्हा पोरी दादाला म्हणत्यात आला बग माझा रतन टाटा ..??

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना …
मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना ??

ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,
पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा..?

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ??

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

Go Corona… Corona Go..

मित्रानो तुम्हाला जर मराठी विनोदी कंमेंट्स म्हणजेच Marathi Funny Comments आवडल्या असतील तर वरील ब्लॉग आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेयर करा. आपले प्रेम असेच अमर्यादित राहुदे

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

  1. असतो कडक, पावात असते नरमी… ताईंना बघून पोरं म्हणतात “हाय गरमी”

  2. सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
    सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…. भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..

  3. *हे फक्त तुझ्या साठी .?…….. असायला हवी अशी ऐक तरी .जिच्यात मी हरवून* ???*जावे…….!रागावले तिला कोनिजरी घाव?????? माझ्या रदयात व्हावे इजा झाली माझ्या अंगी तर आईग तीन तिने*???? *म्हणावे …असायला हवी* *अशी ऐक तरी जिच्यात मी हरवून जावे ..???स्वप्न तीन पहावे पूर्ण मी करावे ????‍❤️‍??‍❤️‍?….शब्द तीन* *बोलाव कडव मी बोलाव …असावी ऐक तरी जिच्यात मी हरवून*????????? *जावं….फुलाच्या* *पाकळ्या सारखं तीन* *उमलाव मी तिचं फुल होईपर्यंत तिला मी जपावं ???????‍❤️‍??‍❤️‍??असावी ऐक तरी जिच्यात मी हरवून जावं*??? *आसवांच्या वाटेवर तीन कधी तर रुसाव मी हळूच जाऊन कवेत ????‍❤️‍?‍??‍❤️‍?‍??‍❤️‍? घेऊन तिला समजावं* . *येणाऱ्या दुःखात तीन भागीदारी व्हावं आणि आनंदात साठी दरी व्हावं .???????..असावी ऐक तरी जिच्यात सगळं काही मी हरवूनी जावं* .??…… *फ्कत प्रिये तुझ्यासाठी* *,,,,,,,,,,,,,,,,,,, मनाकडून प्रेमळ साद*???????????

  4. चाची420 मध्ये चाची बनला होता कमल हसन,,
    कीती ही सुंदर पोरगी येऊ दे,आमचा भाऊ मारते लई ठसन?????

  5. करू नको फोटोवर माझ्या रिकाम्या? comment,? माझी सटकली? तर होनार नाही तुझी कूठेच treatment?????

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.