फेसबुकची हुकुमशाही : ‘कमल का फूल हमारी भूल’ लिहिणाऱ्या व्यक्तीस केले फेसबुकवर ब्लॉक

0
फेसबुकची हुकुमशाही : ‘कमल का फूल हमारी भूल’ लिहिणाऱ्या व्यक्तीस केले फेसबुकवर ब्लॉक

‘कमल का फूल हमारी भूल’ लिहिल्याबद्दल त्या व्यक्तीस ब्लॉक करण्यात आले आहे.

A Facebook user has claimed that the social networking site blocked his account for 30 days after he posted ‘Kamal ka phool hamari bhool’ (Our mistake, the lotus) with a photo on his page.

त्या फेसबुक User नी दावा केला आहे कि, फक्त ‘कमल का फूल हमारी भूल’ असे सोशल नेटवर्किंग साईट वर लिहिल्याबद्दल ३० दिवसासाठी ब्लॉक करण्यात आले आहे.

२९ वर्षीय मोहम्मद अनस फ्रीलांस पत्रकार म्हणून काम करतो, त्याने पोस्ट केली “Vyapari apne cash memo par print karva kar janta se bata rahe hain ki BJP ko vote dekar galti ho gayi (व्यापारी त्यांच्या कॅश मेमो वर प्रिंट करून जनतेला सांगत आहेत कि भाजप ल मत देऊन त्यांनी चूक केली )”असे फोटोसोबत मंगळवारी पोस्ट केले.

नंतर त्याने त्याचे स्क्रीनशॉट घेऊन त्याला ब्लॉक कशाप्रकारे केले गेले हे सांगितले. फेसबुक त्याला सांगत आहे “did not follow” their “community standards”.

नंतर तर हद्दच झाली ,त्याला नोटीफिकेशन आले कि तुमचे Account ३० दिवसासाठी ब्लॉक करण्यात येत आहे.

ही पूर्ण बातमी सुरत , गुजरात येथील आहे. त्या व्यक्तीने दावा केला आहे कि तो कोणतेही फेसबुक चे नियम न तोडता ही पोस्ट केली असता त्याला ब्लॉक का करण्यात आले ?

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा..

Read Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.