रितेश देशमुख आणि जेनेलिया निर्मिती असलेला फास्टर फेणे हा बहुचर्चित चित्रपट लवकरच पडद्यावर प्रदर्शित होणार असून त्याचा पोस्टर टीजर नुकचाच प्रदर्शित केला गेला.
२७ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून अमेय वाघ हा मुख्य कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
आपण किती आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहात आम्हाला नक्की कळवा.