२२ नोव्हेंबर पासून पुण्याची Football टीम FC Pune City च्या इंडियन सुपर लीग मधील Match सुरु होत आहेत. तरी यासाठी पुण्याच्या टीम ला अर्जुन कपूर चा चेहरा मिळाला आहे. मागील वर्षी ऋतिक रोशन हा स्पोन्सार होता.
यावर्षी एफ सी पुणे सिटी मोठ्या जोशाने मैदानात उतरणार हे या व्हिडिओ मधुन तरी वाटत आहे…
#BleedOrange #RakhtKesari हे hashtag सोशल मिडिया वर ट्रेण्डीग आहेत..
Our dynamic & very talented co-owner, @Arjunk26. #BleedOrange #RakhtKesari pic.twitter.com/GseyAoLRju
— FC Pune City (@FCPuneCity) October 26, 2017
अर्जुन कपूर ने त्याच्या ट्विटर वरून हे photo शेअर केले आहेत.
Pune, happy to join the force! Let’s do this!!! #BleedOrange!! @FCPuneCity pic.twitter.com/w2f9BG3Dm4
— Arjun Kapoor (@arjunk26) October 26, 2017