फिफा विश्वचषक फॅन्स
फिफा विश्वचषक स्पर्धेला रशियात एका भव्य समारंभाने सुरुवात झाली. संपूर्ण जगाला अपेक्षित अशी विश्वचषक स्पर्धा सध्या जोरदार सुरू आहे. संपूर्ण जगभरातील लोक ही विलक्षण अशी स्पर्धा पाहण्यासाठी रशियाला जात आहेत आणि फुटबॉलचा आनंद लुटत आहेत. परंतु फुटबॉल सह लोक विविध देशातून आलेल्या सुंदर समर्थकांना पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यातच काही संघाच्या महिला समर्थकांचे फोटो भलतेच वायरल होत आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान जर आपणांस या महिला समर्थक दिसल्या नसतील तर आपल्यासाठी आम्ही खास त्यांचे फोटो घेऊन आलो आहोत. आणि हो त्यासाठी आपण आमचे नंतर आभार मानू शकता.
1. Belgium vs Tunisia मॅच दरम्यान टिपलेला फोटो
2. रशिया ची समर्थक???
3. Germany vs Sweden दरम्यान चाललेल्या मॅच वेळी जर्मन फॅन ची टिपलेली अदा
4. Mariana Saad नावाची मेकअप आर्टिस्ट ब्राझीलला चिअर करताना
5. Tunisian टीम काही चांगली कामगिरी करू शकली नाही तरीही त्यांच्या समर्थकांनी हृदय जिंकले हे नक्की
6. गेल्यावेळची विजेती टीम जर्मनी यावेळी काही खास कामगिरी करू शकली नाही तरीही त्यांचे समर्थक मात्र जास्तीत जास्त दिसत होते
7. पोलंड टीम ची Hot समर्थक?
8. 334000 लोकसंख्या असलेल्या Iceland मधून त्यांचे प्रेक्षक रशिया ला हजेरी लावायला नक्की येत होते, त्यातीलच एक मादक समर्थक
9. Colombian Beauty?
10. या विश्वचषक मधील सर्वात जास्त वायरल झालेला फोटो. ही एक कोलंबियन मॉडेल आहे.
11. Denmark vs France दरम्यान झालेल्या मॅचवेळी टिपलेली अदा
12. ????
13. मनमोहक डोळे
14. Russian Beauty
15. मॅच बघायची का समर्थकांना बघायचे
16. क्रोएशिया चे सुंदर समर्थक
17. अजुन एक रशियन सुंदरी
18. क्रोएशिया च्या खेळाबरोबर त्यांचे समर्थक ही सुंदर आहेत
19. Swedish actress Oksana Andersson
20. इंग्लंड समर्थक?
21. कोरियन समर्थक
22. WoW
23. Perfect Pout
24. Fangirl
25. पोलंड चे सौंदर्य
26. Another Colombian Fangirl
27. इटली ची टीम विश्वचषकात खेळत नसताना सुद्धा त्यांचे समर्थक सर्वांचे हृदय जिंकत आहेत
28. यावेळी इंग्लंड टीम बरोबर तुणचे समर्थक सुद्धा जोरदार दिसत आहेत
29. Germany Fangirl
30. Mexican stunning beauty
जणू काही विश्वचषक स्पर्धा नसून विश्वसुंदरी स्पर्धा आहे असाच भास हे फोटो बघताना होतो.
आपणास हे फोटो कसे वाटले आम्हाला नक्की कळवा..
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
AMRUTA KHANVILKAR WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY, INSTAGRAM, CAREER, HOT PHOTOS
TEJASWINI PANDIT WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY, BACKGROUND, HOT AND BOLD PICS