प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमांती कुलकर्णी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.
मुळेकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार आणि फसवणूक केल्याच्या कलमांतर्गत डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source