On Women’s Day celebrations, Funny Women’s Day Wishes and Thoughtful Wishes on Twitter Made our day. We know the darker side of our society and with the views on the women’s right, Netizens wished on Women’s Day with sarcasm.
Here are Funny Women’s Day Wishes
1.
Angel Priya ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा???#WomensDay #महिलादिवस #महिलादिन pic.twitter.com/uYpQZfPzXq
— Puneri Speaks™ (@PuneriSpeaks) March 8, 2018
2.
#HappyWomenDay #WomensDay2018 #महिलादिन #म pic.twitter.com/qXrZAb4u6t
— अनंत पाटील (@AnantPatil_) March 8, 2018
3.
Facebook वर profile picture guard लावणाऱ्या पोरांना पण महिला दिनाच्या शुभेच्छा..#म #मराठी #महिलादिन @MaharashtriansM
— Akshay ? (@dadhiwalababa) March 8, 2018
4.
Pink कलर ची Underwear घालणाऱ्या मुलांनापण महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा#म #मराठी#WomensDay2018 @MaharashtriansM @aamhimemekar
— Rohit Chapale (@ROHITCHAPALE) March 8, 2018
5.
अरे बापरे
आज आहे का #महिलादिन
मग रोज काय असते ?#मराठीसेवा
— #मी_सचिन (@MarathiSeva) March 8, 2018
6.
जे पोरं activa , pleasure, स्कुटी सारख्या गाड्या चालवतात त्यांनाही #महिलादिन च्या हार्दिक शुभेछा. ?#महिला_दिवस#महिलादिवस
— हवालदार मामा ? (@pankya_G) March 8, 2018
7.
आमच्या वाघासारख्या मित्रांना जन्म देणाऱ्या तमाम #आईसाहेबांना आणि त्या वाघांची शेळी बनवणाऱ्या तमाम #वहिणीसाहेबांना जागतिक #महिलादिन च्या हार्दिक शुभेच्छा #म #WA
— अनिकेत गमे (@MH_Maza) March 8, 2018
8.
दिपक कलाल चे सर्व विडिओ बघणार्या मुलानाही
????#HappyWomensDay @MaharashtriansM— Arbaj Mulani (@ArbajMulani17) March 8, 2018
9.
महिला दिनाच्या शुभेच्छा त्यांनाही,
जी पोर घरी कोणी नसताना घरात नागडे फिरतात आणि आरश्यामधे बोचा बघतात ?@MaharashtriansM— Kap 22kar (@KapilBaviskar4) March 8, 2018
10.
जागतिक “माझचं खर” दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..???#जागतिकमहिलादिन
— Aaर्चna…..☺ (@rautarchanared1) March 8, 2018
Other Women’s Day wishes with Funny Women’s Day Wishes
1.
‘जगातले सगळेच पुरुष वाईट आहेत’ असा फुटकळ युक्तिवाद करत महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ पुरुषांना शिव्या घालणं एवढाच अजेंडा असणाऱ्या तथाकथित महिलावाद्यांना सोडून बाकी सगळ्यांना महिलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा #महिलादिन
— प्रसाद सिनकर (@Prasadsinkar20) March 8, 2018
2.
आपल्या स्वाभिमानासोबतच समोरच्या ‘स्त्री’ चाही सन्मान जपणाऱ्या सर्व स्त्रियांना महिला दिनाच्या शुभेच्छा #महिलादिन
— Ashwini Pawar (@AshwiniPawar89) March 8, 2018
3.
८ मार्च, जागतिक महिला दिन
कष्टकरी भारत X सुखवस्तू इंडिया
ही दरी लवकर मिटो हीच भोळी अपेक्षा….#महिलादिन pic.twitter.com/i2aoDwkI9e
— Pandurang Survase (@Pandurang9715) March 8, 2018
4.
आजी, आई, सासू, मावशी, आत्या, काकी, बहिण, नणंद, पत्नी, वहिनी सर्वच नाती ती जपते, तळहातातल्या फोडापणे जपते.. नाती सदा ताजीतवानी ठेवते माझ्या आयुष्यातल्या प्रत्येकीला #महिलादिन शुभेच्छा
— Vrushali Yadav (@VrushaliGYadav) March 7, 2018
5.
|| राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना #महिलादिन निमित्त माझ्या स्केचद्वारे विनम्र अभिवादन || pic.twitter.com/t5NBp0RTYh
— सोनल (@SonaMiiiii) March 8, 2018
6.
ज्या दिवशी #मासिकपाळी म्हणजेच नवीन सृष्टीचा उगम हे संपूर्ण पुरुषप्रधान संस्कृती ला कळेल, तोच खरा #महिलादिन
— Swapnil Shirsekar (@SwapnilShirsek) March 7, 2018
7.
तसा प्रत्येक दिवस ‘ती’चा ! खडतर परिस्थितीतून आपली व आपल्या परिजनांची आयुष्य बांधणी करणाऱ्या प्रत्येक ‘ती’ला ‘जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.’ #महिलादिन pic.twitter.com/Ls9elUioGJ
— मराठी रिट्विट (@MarathiRT) March 8, 2018
8.
बाईच गर्भाशय म्हणजे वाटलं काय तुम्हाला? कोण ही जनावरं की जी सांगतात 10-10 मुलं जन्माला घाला!
अरे एका बाळंतपणात बाईची काय हालत होते ना ते आधी ‘तुमच्या आईला’ जाऊन विचारा..
पोटाच्या बेंबीपासून ते छातीपर्यन्त 9 महीने 9 दिवस बाईने आणखी एक जीव वाढवायचा..#महिलादिन— Mamma’s Girl (छकुली) (@nanu_archu) March 7, 2018
9.
बाईचा जन्म मागून मिळत नसतो..काही तरी पुण्य गाठीशी हवं..उगाच नाहीत नशीबवान ंच्या घरी मुलगी जन्म घेत..मुलगी शिकवा..स्त्री भ्रूणहत्या रोखा..#महिलादिन..
— Moana… (@supriyakhude) March 8, 2018
10.
स्त्रियांच्या विशेषतः विधवांच्या सर्वांगीण उध्दाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या पंडिता रमाबाई यांनी बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इ. दृष्ट परंपरा यातून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने पुणे,सोलापूर, मुंबई, पंढरपूर,इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा‘ची स्थापना केली. #महिलादिन pic.twitter.com/ptRjJDlJfD
— महाराष्ट्र – माझेगाव (@Marathi_Vishwa) March 8, 2018
11.
जी दिवसभरात घरातील कामाच्या धावपळीमुळे नवऱ्याला दुर्लक्ष करते पण नवरा कामावर असताना आठवणीने ‘जेवलात का ‘विचारायला फोन करत असते ती एक बायको असते
होय , तीच ती महिला असते#महिलादिन #म #मराठी— पौर्णिमा❤एस के कुटुंब (@pournimapawar98) March 8, 2018
12.
This picture is more powerful than any women’s massage #महिलादिन pic.twitter.com/ZGSofCAlvp
— Bhushan… (@bhushanji67) March 8, 2018
What’re your views on Women’s Day, Let us know in the comment section.
©PuneriSpeaks
Like us on FB Page, Twitter, and Instagram
MORE
TEJASWINI PANDIT WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY, BACKGROUND, HOT AND BOLD PICS
Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details
Virat Kohli Net Worth: Biography How Much is The India Cricket Captain Worth?