“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित

0
“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित

Gomu Sangatina: मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होत आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका सुबोध भावे साकारत असून डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे पैलू चित्रपटातून उलगडत जाणार आहे. मराठी रंगभूमीचा सोनेरी इतिहास चित्रपटातून पाहता येणार आहे. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटातलं Gomu Sangatina पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या ‘हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटातील ‘गोमू संगतीनं’ हे गाणे नव्याने साकारत प्रदर्शित करण्यात आले आहे. सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

“गोमू संगतीनं” । Gomu Sangatina | Ani…Dr. Kashinath Ghanekar | Subodh Bhave | Prajakta Mali

सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे हे जुने गाणे खूप प्रसिद्ध झाले होते.

“गोमू संगतीनं” । Gomu Sangatina Old Marathi Song

तुम्हाला नवीन गाणे कसे वाटले आम्हाला नक्की कळवा…..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

नाळ । Naal Marathi Movie Trailer…!

ASHA BHOSLE BEST SONGS, TOP 10, TOP 100 Songs of Asha Bhosle, Asha Bhosle Superhit Songs

25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.