महान शायर मिर्जा गालिब कविता

0
महान शायर मिर्जा गालिब कविता

Mirza Ghalib Famous Poetry

इश्क़ ने ‘ग़ालिब’ निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के’

या ओळी आपल्या आयुष्याच्या एक भाग आहेत असं वाटत असतं.Mirza Galib's 220th Birthday

शेर-ओ-शायरी दुनिया चा बादशाह, उर्दू एवं फ़ारसी भाषा मधील महान शायर ‘मिर्ज़ा ग़ालिब’ यांचा जन्म २८ डिसेंबर १७९७ रोजी उत्तरप्रदेश मधील आग्रा येथे झाला होता. मिर्ज़ा ग़ालिब यांचे नाव असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ ग़ालिब. 

Mirza Ghalib Famous Poetry:

ये ना थी हमारी किस्मत की विसाल-ए-यार होता /अगर और जीते रहते यही इंतजार होता.’

‘हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पर दम निकले /बहुत निकले मेरे अरमां, फिर भी कम निकले.’

ग़ालिब यांचे शेर बॉलीवुड ते आपल्या जीवनात सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत.  त्यांना उर्दू भाषेमध्ये सर्वकालिक महान शायर मानलं जातं. फारसी कवितेच्या प्रवाहाला हिंदुस्तानी लोकांमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच दिलं जाते.

Mirza Ghalib Famous Poet

हैं और भी दुनिया में सुख़न्वर बहुत अच्छे
कहते हैं कि ग़ालिब का है अन्दाज़-ए बयां और’

जगात खूप चांगले शायर-कवी असतील पण त्यांची शैली वेगळी होती. त्यामुळे ते खूप प्रसिद्ध आहेत.

त्यांच्यावर जीवनावर फिल्म बनल्या होत्या. १९५४ मध्ये त्या फिल्ममध्ये भारत भूषण ने ग़ालिब यांचा रोल केला होता. १५ फेब्रुवारी १८६९ मध्ये त्यांचे देहांत झाले. ते त्यांच्या शेर-ओ-शायरी ने लोकांच्या हृदयात ते आजही जीवंत आहेत.