पुणे: सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या किराणा दुकान, स्वीट मार्ट्स वर अन्न आणि औषध प्रशासन (FDA), पुणे विभागाची करडी नजर राहणार आहे.
भेसळयुक्त खवा, खाद्यतेल, मैदा, फरसाण विकणाऱ्या विक्रेत्यांबाबत अनेकांनी तक्रारी आल्या आहेत. एफडीएने अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.
छापे टाकण्यासाठी सोळा अधिकारी आणि पाच अतिरिक्त आयुक्त ड्युटीवर आहेत. गेल्या आठवडाभरापासून अचानक छापे टाकण्यात आले आहेत. खाद्यतेल आणि विविध प्रकारची पीठे यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री करताना आम्ही सर्व किराणा दुकान मालकांना नियमांबाबत परिपत्रक जारी केले आहे,
शिवाजी देसाई, सह आयुक्त, (अन्न), एफडीए पुणे.
खवा, खाद्यतेल, मैदा यांसारखे खाद्यपदार्थ ज्या दुकानांकडे विक्रीचा परवाना आहे, अशा दुकानांतून खरेदी करण्याचे आवाहनही एफडीए विभागाने केले आहे.
घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि खरेदीदारांसाठी सार्वजनिक डोमेनमध्ये अधिसूचना FDA ने जारी केली आहे.
एफडीएने गणेशोत्सव आणि नवरात्रीदरम्यान बॉक्सवर एक्सपायरी डेट न दाखवल्याबद्दल पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड भागातील १०३ मिठाई दुकानांवर दंडात्मक कारवाई केली होती.
© PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
- इलेक्ट्रिक कार क्रांति भारतात वेगाने, एमजी मोटर ने BPCL कंपनीसोबत केली भागीदारीएमजी मोटर भारतातील बी पी सी एल नेटवर्क चा वापर करून EV स्टेशन वाढविणार. देशात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनं … Read More “इलेक्ट्रिक कार क्रांति भारतात वेगाने, एमजी मोटर ने BPCL कंपनीसोबत केली भागीदारी”
- क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या बायकोचे मुरली विजयशी होते संबंध ; क्रिकेट जगतातील वेगळी प्रेमकहाणीआयुष्यात आपल्या सोबत काय घडते हे आपल्या हातात बऱ्याचदा नसते परंतु आलेली आकस्मिक संकटे , अपयश यांना आपण रिस्पॉन्स ( … Read More “क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या बायकोचे मुरली विजयशी होते संबंध ; क्रिकेट जगतातील वेगळी प्रेमकहाणी”
- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला न्यायालयाची चपराक!4 एप्रिलला जी सुनावणी झाली त्या सुनावणी दरम्यान महापालिका अधिकार्यांनी कोणतीही खातरजमा न करता फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड … Read More “पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला न्यायालयाची चपराक!”
- भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवलेतालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ युवक एकटा असल्याची संधी साधत मामाने मित्रांना सोबत घेत केला हल्ला हिंगोली: भाचीची छेड काढल्याच्या … Read More “भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले”
- चार मिनीटाच्या रीलने जगासमोर आलाय १०० कोटीचा ‘केजीएफ’ ; पडद्यामागची कथासध्या देशभरात सुपरस्टार यशच्या (Yash) ‘केजीएफ २’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सध्या भारतीय सिनेसृष्टीत तुफान कमाई करत नवनवीन रेकॉर्ड … Read More “चार मिनीटाच्या रीलने जगासमोर आलाय १०० कोटीचा ‘केजीएफ’ ; पडद्यामागची कथा”