Gully Boy साठी रणवीर ने केला बॉडी मध्ये मोठा बदल

0
Gully Boy साठी रणवीर ने केला बॉडी मध्ये मोठा बदल

रणवीर सिंगने अलीकडेच आपल्या पुढील चित्रपटाची शूटिंग सुरु केली. Gully Boy असे चित्रपटाचे नाव असून जोया अख्तर दिग्दर्शित करत आहे. Gully Boy चे कथानक मुंबईतील संगीत क्षेत्राबद्दल आहे.

रणवीर सध्या सध्या संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावत’ या सिनेमाच्या प्रोमोशन मध्ये दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरच्या सोबत व्यस्त आहे.
त्याने Gully Boy साठी बनवलेल्या बॉडी वरून बॉलीवूड मध्ये चांगलीच चर्चा चालू आहे. त्याने स्वतः केलेल्या बॉडी बदलाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर टाकल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

#padmaavat —> #gullyboy

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

काहींनी तर रणवीर सिंग ची तुलना हॉलिवूड अभिनेता ख्रिस्तीयन बेल (Christian Bale) याच्याशी केली असून बेल ने सुद्धा आपल्या machinist चित्रपटासाठी बॉडी मध्ये मोठा बदल घडवला होता.

तर तुम्हाला कसा वाटला रणवीर सिंग चा नवीन अवतार..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.