सरकारने नुकतेच ‘ मी लाभार्थी’ हे कॅम्पेन संपूर्ण मिडिया वर जोरात चालवले आहे. सर्व टीव्ही मिडिया, प्रिंट मिडिया व विशेषतः सोशल मिडिया वर तर गाजावाजा चालू आहे. ही व्हिडिओ पाहून नक्कीच सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला असेल , कारण त्यामध्ये खूप मोठ्या लेवल चे एडिटिंग आहे. जाहिरात खूप आकर्षक आहेत. परंतु जनतेचा प्रतिसाद काय ?
जनता काय बोलत आहे या जाहिरातींवर ??
जाणून घ्या #मी_लाभार्थी , #MajhaSarkar , #होय_हे_माझं_सरकार या hashtag वर क्लिक करून …
सर्वात पहिले ट्विट …
मोहमुख गावातील फुनाबाई पवार यांनी पुढाकार घेतला आणि संपूर्ण गावात शौचालयं तयार झाले.
पहा त्या का म्हणतात #होय_हे_माझं_सरकार #MajhaSarkar .. pic.twitter.com/kZGBY1o35b— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 1, 2017
सरकारच्या या जाहिरातींना विरोध करणार्यांनी केले हे ट्वीट :
*सोशल मिडीया*वर व्यक्त होतांना जरा जपुनच *व्यक्त* होतो…
कारण,#दडपशहांच्या_नोटीसांचा*
.
.
.
.#मी_लाभार्थी— sandip indalkar (@sandip_indalkar) November 5, 2017
व्हय… मी लाभार्थी?
हे माझं सरकार
-विजय माल्या
???? #मी_लाभार्थी #मराठि #म— Devendra G Desale (@ddexpress777) November 6, 2017
मागील 2 महिन्यापासून पेपर मध्ये हमीभावाची #जाहिरातबाजी चालू आहे
मात्र हमीभाव काही भेटत नाही#मी_लाभार्थी जाहिरातबाजीचा??? pic.twitter.com/seAxCdp1lk— विशाल ठाकरे पाटील (@ishalthakare) November 6, 2017
मी कर्जमाफीचा हकदार आहे… पण मिळत नाही शेतकरी #मी_लाभार्थी
— Shrikant Balgude (@ShrikantBalgud2) November 3, 2017
#मी_लाभार्थी
सोयाबीनला 6000₹ भाव मागून
2400 ₹ भाव देणाऱ्या मुजोर सरकारचा— विशाल ठाकरे पाटील (@ishalthakare) November 3, 2017
५८ मोर्चे…
लाखो मराठा बांधव रस्त्यावर…
तरी ही निव्वळ पोकळ आश्वासनाचा…#मी_लाभार्थी— किसन फणसे पाटील (@Phanase_Patil) November 3, 2017
#मी_लाभार्थी जाहिरातीत कलाकारांनी कसा अभिनय केला आहे ? pic.twitter.com/EEPzF65HrV
— RANVEER (@ranveerpol6161) November 4, 2017
#मी_लाभार्थी” नोटबंदीच्या नाहक त्रासाचा, जिएस्टीच्या भोंगळ अंमलबजावणीचा, वाढत्या बेरोजगारीचा, प्रचंड महागाईचा, वीज तुटवड्याचा, निकामी आणि खोट्या सरकारी जहिरातींचा.. यांना लाज वाटायला पाहिजे जहिरातबाजी करायला जणतेचा पैैसा आहे तो विसरू नका.
— Yogendra Gurve (@gurveyogendra_a) November 5, 2017
मला दररोज न मागता खड्ड्यांचा शंभर टक्के लाभ मिळतो…मणक्यांचे आजार..हाडे ठिसूळ..मनस्ताप..आणखी बरेच काही..#औरंगाबाद #मी_लाभार्थी #म
— Shaikhlal Shaikh (@ShaikhlalSakal) November 4, 2017
#मी_लाभार्थी पार लंडनहून…
ज्यानं कोणी हे पोस्टर बनवलंय त्याच्या क्रिएटीव्हीटीला दाद तर दिलीच पाहिजे!#म #मराठी pic.twitter.com/vtzCgCthQL— Suraj A. Borawake (@s_borawake) November 7, 2017
#मी_लाभार्थी
500 रुपये कर्जमाफीचा अर्ज भरून 339 रुपये कर्जमाफीचा
होय हेच ते सरकार…
गाजर दमदार @supriya_sule @manaspagarpatil #मराठी pic.twitter.com/uK7j6cZBSo— Akshaykumar Gavali (@Gavalispeaks) November 3, 2017
व्हय #मी_लाभार्थी
हे माझं सरकार – विजय मल्ल्या #म #मराठी pic.twitter.com/sl6LWIJlOc— Dnyaneshwar Pomane (@PomaneSpeaks) November 5, 2017
#मी_लाभार्थी..! गॅस दरवाढीचा
हे माझ सरकार आहे ?? @supriya_sule @CMOMaharashtra @INCMaharashtra @NCPspeaks pic.twitter.com/f7NBuOqvyV— #Avinash (@YelwandeAvinash) November 4, 2017
महाराष्ट्रातील उद्योगाला गुजरातेत पळवलं
उद्योगासोबत पाणी ही वळवलं#मी_लाभार्थी @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @Awhadspeaks @sachin_inc pic.twitter.com/ja4JmuQCxI— Vipul Gulahe (@vipul_gulahe) November 3, 2017
#मीलाभार्थी ची सोशल मीडियावर खिल्ली pic.twitter.com/WOs6LIyAzA
— SaamTV (साम मराठी) (@saamTVmarathi) November 5, 2017