फेसबुक डाटा: फेसबुक ला तुमच्याबद्दल काय काय माहीत आहे? फेसबुक कडे असलेली तुमची माहिती कशी मिळवाल?

1
फेसबुक डाटा: फेसबुक ला तुमच्याबद्दल काय काय माहीत आहे? फेसबुक कडे असलेली तुमची माहिती कशी मिळवाल?

फेसबुक डाटा: फेसबुक ला तुमच्याबद्दल काय काय माहीत आहे? फेसबुक कडे असलेली तुमची माहिती तुम्ही कशी मिळवाल?

नुकतीच फेसबुक डाटा चोरी बद्दल वादंग उठलेले आपणा सर्वांना माहीतच असेल. फेसबुक वरून लोकांची माहिती चोरून त्याचा वापर निवडणुकीत प्रभाव टाकण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे.

फेसबुक कडे आपण अकाउंट तयार केल्यापासून कोणती माहिती उपलब्ध आहे हे जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे सूचनांचे पालन करावे.

To download a copy of your Facebook data:

  1. Click  at the top right of any Facebook page and select Settings.
  2. Click Download a copy of your Facebook data below your General Account Settings.
  3. Click Start My Archive. Download Archive
  4. Enter Your Password and Facebook will send you mail.
  5. After receiving mail, its will take some hours to evaluate your data and mail you after finalisation of you data.
  6. Click on mail download link and click on Download Archive.
  7. You will get ZIP file

अशाप्रकारे आपण फेसबुक कडे आपली कोणती माहिती उपलब्ध आहे हे पाहू शकता.

(Zip file जास्त आकाराची असेल त्यामुळे download करण्याआधी आपले उपलब्ध नेट डाटा पाहून घ्यावा)

आपल्याला ही माहिती आवडल्यास शेअर करू शकता.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण: फेसबुक माहिती चोरी प्रकरणी फेसबुक ला मोठे नुकसान, काय आहे प्रकरण? सविस्तर

Twitterati cracks jokes on #FacebookDown as Facebook went down in India

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.