भारत विरुद्ध न्युझीलंड यांची लढत विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत होणार आहे. सर्वांना या सामन्याची उत्सुकता लागली असली तरी या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
जर भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यात पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर उपांत्य फेरीत कोणाला प्रवेश मिळेल याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे.
जर भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यात पाऊस आला तर काय होईल?
जर मंगळवार ९ जुलै ला पाऊस पडून सामना रद्द करावा लागला तर उपांत्यपूर्व सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवलेला असतो. बुधवार १० जुलै दिवस उपांत्यपूर्व सामन्यासाठी राखीव ठेवलेला आहे.
जर राखीव दिवशी सुद्धा पाऊस पडून सामना रद्द करावा लागल्यास काय होईल?
जर बुधवारी सुद्धा भारत विरुद्ध न्युझीलंड सामना रद्द झाला तर रनरेट नुसार भारताला उपांत्य फेरीत प्रवेश दिला जाईल आणि न्युझीलंड उपांत्यपूर्व फेरीतून न खेळता बाहेर पडेल.
तुम्हाला काय वाटते? उद्या पाऊस पडेल का?
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.