पाट्या म्हणले की पुण्याच्या पाट्या ऐकल्या असतील पण एक पाऊल पुढे जात सेनेने सीमेजवळ ज्या पाट्या लावल्यात त्या बघून तुम्हीही सेनेला सलाम कराल.
#1 अखियो से गोली मारे
#2 सलाम
#3 Drink Gentlemen
#4 Siachen Soldiers Bravery
#4 Badass
#5 Impossible takes time but complete within deadline
#6 अजिंक्य
#7 एक बॉम्ब आणि विषय संपला
#8 आई अभिमानाने जगलो
#9 No Need of passports
#10 Sacrifice
#11 Indian Army Slogan
#12 We are here, Don’t worry
#13 No chance
#14 Strategic
या अशा जबरदस्त पाट्या फक्त पाहायला मिळतील ते म्हणजे सीमेवर…
आपल्या जवानांना सलाम