काल नुकताच अँपल या नामांकित कंपनीने आपला नवीन फोन IPhone X बाजारात आणल्याची घोषणा केली. आणि त्यांचे जुने फोन IPhone 8 आणि IPhone 8 plus हे नवीन फीचर्सहित अनावरण केले.
पण samsung या कंपनीने आधीच Note 8 बाजारात दाखल केलेला असून या दोन्ही फोन मध्ये श्रेष्ठपणासाठी लढत होणार असून शेवटी बाजी कोण जिंकणार हे काळच ठरवेल
IPhone X हलका असुन Performance मध्ये तगडा सिद्ध करेल यात शंका नाही, पण Android चा अनुभव आणि extra memory, stylus च्या अनुभवासाठी Note8 ला पसंती राहील हे नक्की.
आपणाला कोणता फोन आवडला आणि आपण कोणता फोन घेण्यास उत्सुक आहात आम्हाला नक्की कळवा…
Note 8
Note 8 superb