इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुवर्ण ट्रॉफीवर संस्कृत मध्ये काय लिहिले आहे?

0
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुवर्ण ट्रॉफीवर संस्कृत मध्ये काय लिहिले आहे?

गेल्या दहा वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लोकांचे मनोरंजन करत आली आहे. २००८  मध्ये केवळ एकक्रिकेट लीग म्हणून चालू झालेले आयपीएल आज एका नव्या पर्वावर पोहचले आहे. या १० वर्षांच्या कालावधीत, आयपीएलने भारत आणि अन्य क्रिकेट खेळाडूंना प्रचंड प्रतिभेसाठी एक व्यासपीठ प्रदान केला आहे. रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन यासारख्या नामांकीत क्रिकेटर्सना इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने भरारी देण्याचे काम केले आणि त्यांनी ती संधी घेत यशाचे शिखर गाठले. आणि हेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुवर्ण ट्रॉफीवर लिहिलेले आहे.

इंडियन प्रीमियर लीग  (आयपीएल)  सुवर्ण ट्रॉफीवर संस्कृत मध्ये काय लिहिले आहे?

इंडियन प्रीमियर लीग च्या सुवर्ण ट्रॉफीवर  “Yatra Pratibha Avsara Prapnotihi” असे संस्कृत मध्ये लिहिले असून याचा इंग्रजीमध्ये अर्थ आहे, “Where talent meets opportunity”. मराठी- “जिथे प्रतिभेला संधी प्राप्त होते”.

२०१८ आयपीएलचे प्लेऑफ २२ मे पासून सुरू होईल आणि अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २७ मे रोजी होणार आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

लोकशाही नसती तर बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घातल्या असत्या: छत्रपती उदयनराजे भोसले

OnePlus 6 Features Inculdes Display Notch with Better Optimisation says Co-Founder Carl Pei

तृप्ती देसाई यांना अॅट्रोसिटी गुन्ह्यात कोर्टाने जामीन नाकारला

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.