यंदाचा IPL फायनल चेन्नई सुपर किंग आणि सनरायसर्स हैदराबाद यांच्यादरम्यान होणार असून IPL विजेता संघाला किती पारितोषिक मिळणार हे जाणून घेऊयात.
विजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी मिळणार असून उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपये मिळणार आहेत. मागील वर्षी IPL विजेता मुंबई इंडियन्स संघाला १५ कोटी रुपये मिळाले होते.
सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी १० लाख रुपये पारितोषिक आणि ट्रॉफी मिळणार आहे.
प्रत्येकवर्षीचा IPL विजेता संघ खालीलप्रमाणे:
2008 – Rajasthan Royals
2009 – Deccan Chargers
2010 – Chennai Super Kings
2011 – Chennai Super Kings
2012 – Kolkata Knight Riders
2013 – Mumbai Indians
2014 – Kolkata Knight Riders
2015 – Mumbai Indians
2016 – Sunrisers Hyderabad
2017 – Mumbai Indians
यंदा बाजी कोण मारणार हे बघावे लागेल.
आपण कोणाला सपोर्ट करत आहात आम्हाला नक्की कळवा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
पेट्रोल डिझेल च्या किमती भडकणार, ४ ₹ पर्यंत दरवाढ होण्याची शक्यता
रशीद खान याला नागरिकत्व देण्यासाठी सुषमा स्वराज यांना भारतीयांनी विचारले, त्यांनी दिले उत्तर…!