‘Jab Harry Met Sejal’ पाहणाऱ्या एकाने सुषमा स्वराज यांना Tweet करुन वाचवण्याची विनंती केली आणि Twitter वर जोकस ची सुरुवात झाली.⁠⁠⁠

0
‘Jab Harry Met Sejal’ पाहणाऱ्या एकाने सुषमा स्वराज यांना Tweet करुन वाचवण्याची विनंती केली आणि Twitter वर जोकस ची सुरुवात झाली.⁠⁠⁠

पुणेकरांची तल्लख बुद्धी कशी असते याची प्रचिती पहायची असेल तर हे ट्विट्स नक्की वाचा  …

Xion cinema हिंजेवाडी, पुणे येथे ‘Jab Harry Met Sejal’ पाहणाऱ्या एकाने Twitter वरून सुषमा स्वराज Tweet करून वाचवण्याची केली विनंती.

त्यानंतर मात्र Twitter वर जोक्स चा भडिमार पाहायला मिळाला.

या प्रश्नाला सुषमा स्वराजजी काय उत्तर देणार हे पाहण्यासारखे राहील…आणि त्याला शेवटी कोणी वाचवले हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल??

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.