फिल्ममध्ये सर्वोत्कृष्ट कॉमेडी करणारे जावेद जाफरी ४ डिसेंबर, १९६३मध्ये जन्मदिवस आहे. त्यांना मल्टी टैलेंटेड अभिनेता म्हंटलं जाते. ते चांगल्या अभिनयासोबत, तेवढाच चांगला डांससुद्धा करतात.
त्यांनी ‘मेरी जंग’ चित्रपटातून पदार्पण केले, ज्यामध्ये ते नकारात्मक भूमिकेत होते. यानंतर त्याने अनेक हिटस् फिल्म्स दिले. अलिकडच्या काळात, ‘सलाम नमस्ते’, ‘ता र रम पाम’, ‘फायर’, ‘अर्थ’ आणि ब्लॉकबस्टर ‘3 इडियट’ मध्ये जावेद जाफरी दिसले आहेत.
जावेद जाफरीचे वडील जगदीप जाफरी एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहेत. ‘शोले’ आणि ‘अंदाज अपना-अपना’ मधील त्यांची भूमिका कोणी विसरू शकत नाही. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाचा वापर केला नाही.
तरूण वयामध्ये, जावेद जाफरी आणि वडिलांमध्ये चांगले संबंध नव्हते. वडिलांच्या जुगार आणि दारू पिणे या सवयींचा खूप राग यायचा. त्याच्या वडिलांनी एकदा दारू सोडली होती. पण पुन्हा घ्यायला लागले. या सवयीमुळे जावेदने वडिलांचा खूप द्वेष करू लागले.
जावेद जाफरी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणात उतरले होते. आम आदमी पार्टीच्या तिकिटावर भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांच्या विरोधात लढले पण ते पडले.
तर वडिलांचा द्वेष करण्यापाठीमागे हे कारण होतं, पण योग्य होतं.