नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिओ घेऊन येतेय HAPPY NEW YEAR PLAN

0
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिओ घेऊन येतेय HAPPY NEW YEAR PLAN

JIO ANNOUNCED HAPPY NEW YEAR OFFER PLANS PRICED 199 ₹ AND 298 ₹

जिओ ने नवीन वर्षाचे औचित्य साधत ग्राहकांसाठी कंपनीने आणखी दोन नवीन आकर्षक ऑफर घेऊन आली आहे. ‘हॅपी न्यू ईयर ऑफर २०१८’ च्या अंतर्गत दोन नवीन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. यात १९९ आणि २९९ रुपयांचे असे दोन नवीन प्लॅन जाहीर केले आहेत. या प्लॅनचा लाभ फक्त प्राईम मेंबरनाच मिळणार आहे.

JIO NEW PLANS
JIO NEW YEAR PLANS DETAILS :

Plan- 199 ₹
Validity- 28 Days
Internet- 1.2 GB/Day
Calls- Unlimited
SMS- Unlimited

Plan- 298 ₹
Validity- 28 Days
Internet- 2 GB/Day
Calls- Unlimited
SMS- Unlimited

सध्या हा प्लॅन कंपनीच्या वेबसाईटवर टाकलेला नसून त्याबाबत लवकरच माहिती अपडेट करण्यात येईल.

Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.