डेविड धवन दिग्दर्शित जुडवा २ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून जुडवा १ मधील प्रसिद्ध गाणे “चलती है क्या ९ से ११” चे रिमेक गाणे नुकतेच रिलीज केले असून सोशल मीडियावर हे गाणे धुमाकूळ घालत आहे.
जॅकेलीन, तापसी आणि वरून यांची केमिस्त्री असलेले हे गाणे सध्या गाजताना दिसत आहे.
Trailer: