#JusticeForShepu : शेपू भाजीवरील मिम्स व्हायरल

0
#JusticeForShepu : शेपू भाजीवरील मिम्स व्हायरल
Share

JusticeForShepu: मराठी ट्विटर वर काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आता सध्या #JusticeForShepu हा हॅशटॅग प्रसिद्ध होत असून यावर अनेक शेपू भाजी प्रेमींनी मिम्स बनवत आपले भाजीबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

तर काय आहे #JusticeForShepu हॅशटॅग?

आता तुम्हाला शेपू खाण्याची इच्छा झाली असेल तर😆, हा हॅशटॅग कसा सुरू झाला हे अजून समजले नाही परंतु यावर तयार होणारे मराठी विनोद मात्र आपल्याला नक्कीच हसवतील.

कसा वाटला तुम्हाला #JusticeForShepu मराठी ट्रेंडिंग हॅशटॅग?

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.