Kaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित

0
Kaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित

सैराट’फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ (Kaagar) येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

KAAGAR MOVIE RELEASE DATE

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकु राजगुरू ‘कागर’ या चित्रपटातून प्रदार्पण करत आहे. कागर हा बहुचर्चित चित्रपट 14 फेब्रुवारी 2018 (Kaagar Movie Release Date) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. व्हॅलेंटाईन डे चे अवचित्य साधत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. परंतु काही कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने हे कागर (Kaagar) चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मकरंद माने यांनी रिंगण आणि यंग्राड हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. कागर या चित्रपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मकरंद आणि रिंकु यांची जोडी पहिल्यांदा एकत्र काम करत असून सैराट नंतर रिंकू राजगुरू चा हा पहिला चित्रपट आहे.

कागर चं दुसरे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमुळे सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

Kaagar Marathi Movie Poster

Kaagar Movie Poster

KAAGAR MOVIE 1st POSTER

Kaagar Marathi Movie Release Date, Rinku Rajguru Kaagar Poster,

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Mulshi Pattern Teaser | Pravin Tarde, Mahesh Manjrekar, Mohan Joshi

“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.