रिंकू राजगुरू च्या कागर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

1
रिंकू राजगुरू च्या कागर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

रिंकू राजगुरू चा बहुचर्चित चित्रपट कागर चा टीजर प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट २६ एप्रिल २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Kaagar Official Teaser Released.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या निर्मिती संस्थेने KAAGAR चित्रपटाची निर्मिती केली आहे. मकरंद माने यांनी KAAGAR चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

KAAGAR चित्रपटाच्या टीझरमध्ये पुन्हा एकदा रिंकू राजगुरू ही आपल्या सैराट मध्ये गाजलेल्या आर्ची व्यक्तिरेखेशी मिळताजुळता बोलण्याची पद्धत वाटत आहे. KAAGAR ही एक प्रेमकथा आहे, जी राजकारणापाशी गुंफलेली आहे. तिची ही प्रेमकथा या चित्रपटात तरी पूर्ण होते का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

KAAGAR OFFICIAL TEASER

आपल्याला टीजर कसा वाटला? आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

आरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय?

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष | Savitribai Phule Information in Marathi

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.