मराठी माणसाच्या नादी लागु नये म्हणतात ते खरेच, उगाच स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे.
असाच अनुभव नुकताच कमाल खान ला आला जेव्हा त्याने मराठी सुपरस्टार श्रेयस तळपदे दिग्दर्शित आणि निर्मित पोस्टर बॉयज या चित्रपटाबद्दल आणि देओल घराण्याबद्दल ट्विटर वर बरळ ओकली.
Top class Wahiyat film #PosterBoys collected 1.80Cr on day1 n it’s proof of 0 stardom of Deols n Chutiyapa direction of @shreyastalpade1
— KRK (@kamaalrkhan) September 9, 2017
पण याला उत्तर देणार नाही तो मराठी माणूस कुठला, श्रेयस ने लगेच आलेल्या चेंडूवर सिक्सर मारत कमाल खान ला त्याची जागा दाखवून दिली.
Aukaat mein reh @kamaalrkhan chu**#. Kabhi haath lagaa toh itni zor se patkungaa ki tappa khake chatt se lagega. Jai Maharashtra https://t.co/vwymNZAIyV
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) September 9, 2017
त्याच्या उत्तराने कमाल खान ची झोप उडाली असेल नसेल त्यातच ट्विटरकर वासीयांनी कमाल खान ला ट्रोल करू लागले
— Sheetal✍शीतल✍ شيتل (@ssoniisshh1) September 9, 2017
Kuch bhi karneka tha, par ek marathi maanus ko tang nahi karne ka tha pic.twitter.com/e3PBTjTPe4
— Sir Bumrah! (@Ibleed_sarcasm) September 9, 2017
Shabash Mitra….. Garv ahe tu marathi asalyacha ????????
— बादशाहो ᴮᵃᵃᵈˢʰᵃʰᵒ (@Devgnfanhouse) September 9, 2017
श्रेयस पहिले व्यक्ति ज्याने कमाल खान ला हाथ न लावता थोबडल ???
— Anजु? (@IIGodMotherII) September 9, 2017
- आपले यावर काय मत आहे आम्हाला @Punerispeaks वर नक्की कळवा?.