हृतिक रोशन ने माझी माफी मागावी- कंगना

0
हृतिक रोशन ने माझी माफी मागावी- कंगना

“आप की अदालत” हा कार्यक्रम म्हणजे सर्व नेते, सेलिब्रिटी मंडळींसाठी खुले दालनच, यात आलेला प्रत्येकजण विवादास्पद बोलतोच. त्यातच भर टाकलेली आहे ती कंगना राणावत ने, आप की अदालत चा येणाऱ्या रविवार च्या भागाचा टीजर कार्यक्रमाचे सुत्रसंचालक रजत शर्मा यांनी प्रदर्शित केला असून त्यात कंगना आपल्या विवादास्पद प्रेमप्रकरणाबद्दल बोलताना दिसत आहे.

 

कंगना आणि हृतिक यांच्या प्रेमसंबंधावर अनेक वादविवाद झालेले असून त्यांनी एकमेकांना नोटीस पाठवणे इथपर्यंत प्रकरण गेले होते. दोघे एकमेकांना पाण्यात पाहतात असेच सध्या तरी वाटते.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.