राम रहीम ची मिमिक्री केल्यामुळे जेल मध्ये गेलेला किकू म्हणजे पलक काय म्हणतोय रहीम च्या अटकेबद्दल

0
राम रहीम ची मिमिक्री केल्यामुळे जेल मध्ये गेलेला किकू म्हणजे पलक काय म्हणतोय रहीम च्या अटकेबद्दल

कॉमेडी नायट्स मधली “पलक” ची भूमिका साकारणाऱ्या किकु ने बाबा राम रहीम यांच्या अटकेनंतर एक भारी प्रतिक्रिया दिलेली आहे.
२५ डिसेंबर २०१५ च्या एपिसोड मध्ये किकु ने राम रहीम च्या “Love Charger” या गाण्यावर त्यांचा पेहराव करून नक्कल केली होती. यातून भडकून राम रहीम च्या भक्तांनी भावनिक भावना भडकवल्याबद्दल किकु विरुद्ध तक्रार केली होती. त्यातून त्याला १४ दिवस जेल मध्ये सुद्धा राहावे लागले होते. त्यानंतर त्याने सुटल्यावर एक विश्लेषक ट्विट केले होते.

मात्र राम रहीम ला बलात्कार च्या आरोपाखाली शिक्षा झाल्यानंतर किकु ने शांततेत त्यांच्या भक्तांची खिल्ली उडवलेली दिसतेय


शांततेत संदेश??

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.