एसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO

0
एसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO

पुणे: पुण्यातील नामांकित एसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात अळी आढळल्याची धक्कादायक घटना समाेर आलेली आहे. आज दुपारी जेवणासाठी गेलेल्या विरेंद्र ठाकूर यांच्या मुलाच्या बिर्याणी मध्ये अळी आढळल्याने मालकाला जाब विचारायचा प्रयत्न केला. ग्राहकाने हाॅटेल प्रशासनाला जाब विचारायचा प्रयत्न केला असता मालकाने उद्घटपणे उत्तरे दिली आहेत.

एसपीज बिर्याणी हाऊस अळी VIDEO | SP’s Biryani House Larvae Video

पुण्यातील सदाशिव पेठ मधील एसपीज बिर्याणी हाऊस हे बिर्याणी साठी प्रसिद्ध हाॅटेल आहे. अशा मोठ्या हॉटेल मध्ये असे झाल्याने हा व्हिडिओ सगळीकडे वायरल झाला आहे.

ठाकूर यांनी आपल्या मोबाईलवर अळी सापडल्याचे चित्रिकरण करत असताना. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. वाद वाढला असता पोलिसांना बोलावें असे म्हणले असता, ‘पोलिसांकडे किंवा कोणाकडे जायचे तिकडे जा’ असे कर्मचाऱ्याने ठाकूर यांना म्हणल्याने वाद वाढत गेला.

आपल्याला या घटनेबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर

अबब! मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.